तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खानदेशात पपई दरात मोठी सुधारणा

उत्तरेकडून मोठी मागणी असतानाच उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात मोठी किंवा आश्वासक सुधारणा झाली आहे. दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना १७ रुपये प्रतिकिलो, असा मिळत आहे. सध्या दर्जेदार पपई खानदेशात उपलब्ध आहे. पपईची आवक कमी झाली. उत्पादन हवे तसे नसताना कमी दर दिले जात असल्याचा मुद्दा नंदुरबार, धुळ्यात चर्चेत होता. अशात पपई उत्पादक, खरेदीदार आदींची बैठक शहादा (जि. नंदुरबार) येथे झाली. तेथे पपईदर जागेवर किंवा शिवार खरेदीत १७ रुपये प्रतिकिलो देण्याचा निर्णय झाला.


45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor