ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात पपई रोपांचे दर घसरले

खानदेशात सरत्या हंगामात पपईचे दर दबावात होते. पपई फेकण्याची वेळ आली. अशात नव्या म्हणजेच 2024-25 च्या हंगामात पपईची लागवड कमी होईल, असे दिसत आहे. परिणामी पपई रोपांचे दरही घसरले आहेत.
40 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
