ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात पूर्वहंगामी कापसाखालील मोठे क्षेत्र रिकामे

खानदेशात पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड मागील मे व जूनमध्ये झाली होती. यातील कमाल क्षेत्र रिकामे झाले असून, त्यात रब्बी पिके उभी झाली आहेत. तसेच अत्यल्प क्षेत्रात यंदा फरदड किंवा खोडवा कापूस पीक दिसत आहे. कापूस लागवडीत खानदेशात यंदा घट येईल, अशी स्थिती होती. यानुसार कापूस लागवडीत मोठी घट झाली. बागायतदार शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी करून अन्य पिकांच्या लागवडीचे नियोजन केले. काहींनी लागवड न करण्याचे निश्चित केले.
55 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
