ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात उष्णता वाढली

खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत असून, शेतीकामांवर परिणाम होत आहे. या आठवड्यात कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १६) व बुधवारी (ता. १७) कमाल तापमान अनुक्रमे ४३ व ४४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. उष्ण लाटेचा इशारा खानदेशात देण्यात आला होता. यातच ढगाळ वातावरणही आहे. रात्री उकाडा प्रचंड वाढला असून, शेतीकामे सकाळी १० पर्यंत उरकून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
28 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
