ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खाऊच्या पानांचे दर टिकून; ग्राहकांना दिलासा

सांगली जिल्ह्यातील पान मळ्यांचा हंगाम आटोपला असून मळ्यांची उतरण सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पानांची आवक मंदावली आहे. यंदाच्या हंगामात पानांच्या दरात चढ-उतार झाल्याने पान उत्पादकांना काही अंशी आर्थिक फटका बसला आहे. सध्या पानांचा प्रती तीन हजार पानांना ३०० ते ९०० रुपये असा दर मिळत आहे. सद्यःस्थितीला पानांचे दर टिकून आहेत.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
