ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खाऊच्या पानास चांगली मागणी; दरही टिकून

राज्यातील पानांच्या पेठांमध्ये खाऊच्या पानांना मागणी वाढली असून उठावही चांगला होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत पानांचे दर टिकून आहेत. सध्या पानांना प्रतिडागाला (एक डागात १२ हजार पाने) ६०० ते ५५०० रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे पान उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
