ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खेडमध्ये सोयाबीन खरेदी-विक्री सुरू

खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या देखरेखीखाली सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, ४८ रुपये ९२ पैसे प्रतिकिलो प्रमाणे खरेदी होत आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक प्रताप टाकळकर यांनी दिली. यंदा खेड तालुक्यात उच्चांकी खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन निघाले; मात्र प्रतिकिलोचा बाजारभाव कोसळल्याने ५० रुपये किलोच्या आत हा बाजारभाव स्थिर राहिल्याने उत्पादक शेतकरी वर्गात नाराजी पसरली होती.
51 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
