ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खेडमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक जोमात

खेड तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील तसेच उन्हाळी हंगामातील बाजरीची पिके जोरात आहेत. खेड तालुक्यात सुमारे सोळाशे हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जात आहे. यंदा पाणीटंचाई जाणवत असल्याने पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात घटले आहे असे वास्तव आहे.
63 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
