तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खर्चही न निघणाऱ्या कपाशीच्या अवकाळीने झाल्या वाती

रविवारी (दि.26) रात्रीपासून ते सोमवार दुपारीपर्यंत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कनक सागज (ता. वैजापूर) भागातील अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मजुरांच्या अभावी तसेच रब्बी पिकांच्या लागवडीमुळे शेतकरी विविध कामात व्यस्त आहेत. ज्यामुळे कपाशी वेचणीची कामे मागे पडली असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला बोडें तशीच आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे कपाशीच्या झाडांच्या कापसाच्या वाती झालेल्या दिसून येत आहे.


57 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor