ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Oct
Follow
खरीप कांद्याला मुहूर्ताचा प्रतिक्विंटल ७१०० रुपये दर
खरीप लाल कांदा लागवडी यंदा पावसामुळे प्रभावित झाल्या. परिणामी, दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. खारीफाटा (उमराणे) येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये दसऱ्याच्या मुहूर्ताला जिल्ह्यात उच्चांकी प्रतिक्विंटल ७१०० रुपये उच्चांकी दर मिळाला.
40 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor