तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खरिपासाठी ६८ हजारांवर ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२५) खरीप हंगामात प्राथमिक अंदाजानुसार प्रस्तावित ५ लाख १७ हजार ४५० हेक्टर पेरणी क्षेत्रासाठी आवश्यक बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे विविध प्रकारच्या खरीप पिकांचे ६८ हजार ५२२ क्विंटल बियाणे आणि कपाशी बियाण्याच्या १० लाख ८९ हजार पाकिटांची मागणी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.


36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor