कीटक नियंत्रणासाठी दर्जेदार उत्पादन देहात इल्लिगो - श्री. रविंद्र पवार.

"चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या बियाण्यांसह महत्वाचे असते ते वेळोवेळी पिकावरील कीटकांची काळजी घेणे. सुरवंटासारखे कीटक पिकाच्या आतोनात नुकसानीसाठी कारणीभूत ठरतात म्हणूनच त्यांचे योग्य वेळी नियंत्रण करणे महत्वाचे आहे." असा सल्ला देहात कंपनीचे विक्री अधिकरी श्री रविंद्र पवार यांनी शेतकरी बांधवांना दिला.
टेंभी, यवतमाळ येथील देहात केंद्र आनंद के.के.फुलसावंगी येथे दि. 10 जानेवारी 2023 रोजी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी गावामधून विविध शेतकरी बांधव उपस्थित होते. येवेळी मार्गदर्शन करताना श्री. ज्ञानेशवर भुसारे यांनी देहात शेतकऱ्यांसाठी पुरवीत असलेल्या सेवा, पशुखाद्य, पोषण उत्पादने आणि पीक संरक्षण उत्पादने अशा विविध उत्पादनांविषयी मार्गदर्शन केले आणि सेवांबद्दलही विस्तृत माहिती दिली.
देहात इल्लिगो:
- यामध्ये एक उल्लेखनीय ट्रान्सलामिनार क्रिया आहे ज्याद्वारे ते पानांच्या खालच्या पृष्ठभागावर असलेल्या सुरवंटांना नियंत्रित करते.
- इल्लिगो वापरल्यानंतर 2 तासांनंतर सुरवंट पिकांचे नुकसान करणे थांबवतात.
- हे एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) प्रणालीसाठी योग्य कीटकनाशक आहे.
डोस:
54-88 ग्रॅम एकर
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
