तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Feb
Follow

किसान सभेतर्फे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन


मुंबई: केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (ता. 16) ग्रामीण भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून, राज्यात सर्वत्र रास्ता रोको, मोर्चा आणि बंद करून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे

32 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor