ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 June
Follow
कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत
कांदा पिकासाठी यंदा बियाणे, रोप लागवडीपासून, काढणीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही, अशी स्थिती कमी दरांमुळे झाली आहे. पीक परवडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतच आहे. दरात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण धुळे जिल्ह्यातील बाजारात दिसत आहे. किमान ७०० व कमाल १२०० ते १७०० रुपये व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor