तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कोल्हापुरात दोन नवे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तिसरा प्रकल्प सातवे (ता. पन्हाळा) येथे तर चौथा प्रकल्प आळते (ता. हातकणंगले) येथे कार्यान्वित झाला आहे.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor