ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कोल्हापुरातील ८ जनावरांचा मृत्यू; पिंजार आणि उसाच्या वाड्यातून विषबाधा

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे येथील ८ जनावरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गोकुळ पशुखाद्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र, जनावरांचा मृत्यू पिंजार आणि उसाच्या वाड्यातून विषबाधा होऊन झाला आहे. औंध (जि. पुणे) येथील शासकीय प्रयोगशाळेत शासनाकडून पाठविलेल्या 'व्हिसेरा'चा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार ही वस्तुस्थिती पुढे आली आहे.
41 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
