तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 May
Follow

कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे ३ दिवस पावसाचा येलो अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा


कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांत विविध ठिकाणी जोरदार वादळी पावसाने झोडपले. दरम्यान पुढचे काही दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता जिल्ह्यातील काही भागात हवामान विभागाने वर्तवली आहे.

43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor