ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढणार आहे. पेरणीला गती आली आहे. तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे. यंदा सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी पीक राहील, असे संकेत आहेत.
25 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
