ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Aug
Follow
कोथिंबीर आवकेत १०० क्विंटलची वाढ
कळमना बाजार समितीत कोथिंबीर (सांभार) आवक गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत तब्बल १०० क्विंटलनी वाढत ४५० क्विंटलवर पोहोचली आहे. आवक वाढल्याच्या परिणामी दरही दबावात आले आहेत. कळमना बाजार समितीत तब्बल ७० टक्के भाजीपाला हा राज्याच्या इतर भागांतून येतो. तत्कालीन विभागीय सहसंचालकांनी एका अभ्यासाअंती हे निरीक्षण नोंदविले होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह लगतच्या मध्य प्रदेशातून देखील कळमना बाजारात भाजीपाला आवक होते. जुलैच्या सुरुवातीला कोथिंबीर आवक ३५० क्विंटलवर होती.
54 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor