तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 July
Follow

कोथिंबीर अमरावतीत दबावात, नागपुरात तेजीत

वाढती मागणी आणि त्या तुलनेत पुरवठा कमी या कारणामुळे विदर्भातील बहुतांश भाजी बाजारात कोथिंबिरीचे दर तेजीत आले होते. अमरावती येथील फळ आणि भाजी बाजारात ७००० ते १०००० रुपये क्विंटलने कोथिंबिरीचे व्यवहार झाले. आता कोथिंबिरीचे दर चार हजार ते सहा हजार रुपयांवर आले आहेत. नागपूरच्या कळमना बाजारात मात्र दर आठ हजार ते दहा हजार रुपयांवर होते. बाजारातील कोथिंबिरीची आवक २० क्विंटल इतकी अत्यल्प आहे.


69 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor