तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

करमाळ्यात केळी भरपाई अनुदानात घोटाळा; बनावट पंचनाम्यांचा पर्दाफाश!

करमाळा तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे खरेच नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र ज्यांनी कधी केळी लावली नाही. त्यांना मात्र केळीची नुकसान भरपाई मिळाली, तलाठ्यांनी खोटे बनावट पंचनामे करून ठरावीक लोकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली, या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी लोकशाही दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयाकडे केली.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor