तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

लातुरात मागणी असलेल्या बियाण्यांचा काळाबाजार

खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच बियाणे विक्रेत्यांची लॉबी सक्रिय झाली असून, त्यांनी मोठी मागणी असलेल्या तसेच शेतकऱ्यांच्या पसंतीच्या बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू केला आहे. पेरणी सुरू होताच बियाण्यांची टंचाई होत असल्याने शेतकरी आतापासून बियाणे खरेदीची धावपळ करत आहेत. या शेतकऱ्यांना काळ्याबाजाराचा अनुभव येत असून, त्यांना जादा दराने बियाण्यांची खरेदी करावी लागत आहे.


33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor