ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
लसणाचे दर प्रति क्विंटल तीन ते १३ हजार रुपयांवर

हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारात तेजीत असलेल्या लसूण दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात लसणाची आवक १००० क्विंटलपेक्षा अधिक असताना दर १८ हजार ते ३२ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले होते. आता मात्र आवक १६०० क्विंटलवर असताना दर ३००० ते १३ हजार रुपये असे आहेत.
55 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
