ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मालेगावला ऊस बांडीच्या चाऱ्याच्या आवकेत वाढ

गेल्यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चाऱ्याची अनेक गावात टंचाई तयार झाली होती. त्यामुळे जनावरांना सुक्या कडब्यावरच वर्ष काढले. यंदा सुरवातीपासूनच पाऊस असल्याने सर्वत्र सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चारा लागवड केली आहे. तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मालेगाव शहरात रोज ४० टन उसाचा चारा (बांडी) विक्रीला येत आहे. गेल्यावर्षी ४० रुपयाला १० किलोची मिळणारी पेंढी सध्या २० ते ३० रुपयाला मिळत आहे.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
