तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

महाराष्ट्रासह दोन राज्यात ऑक्टोबरपासून ड्रोनचं वाटप; महिलांना मिळणार ड्रोन

केंद्र सरकारकडून लखपती दीदी योजनेअंतर्गत ड्रोन दीदी योजना राबवली जात आहे. या योजनेतून महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या राज्यातील महिलांना या टप्प्यात ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ३ हजार ड्रोनचं महिलांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रिय कृषी मंत्रालयाने मसुदा तयार केला आहे. लवकरच या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतून बचत गटातील महिलांना ड्रोन खरेदीसाठी ८ लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे.


35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor