तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

महाराष्ट्रातील पीकविमा भ्रष्टाचाराची चौकशी करणार; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे संसदेत आश्वासन

राज्यातील पीकविमा घोटाळ्याची चौकशी केली जाईल. या चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. ४) लोकसभेत दिले.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor