तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 May
Follow

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला मागितली २ लाखांची लाच; तक्रार करूनही कारवाई नाहीच

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी श्रीकर त्रिंबकराव फड (पुसे, ता. आंबेजोगाई) यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. फड यांच्या शेतातून विद्युत वाहक तारा जमिनीच्या आतून टाकण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु तरीही महावितरणच्या दोन अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना खांबावरुन तारांची जोडणी करण्यास सांगितले.


65 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor