तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 July
Follow

मका आवक घटली

खानदेशात मक्याची आवक एप्रिल, मे महिन्यात स्थिर होती. नंतर आवक सतत कमी झाली आहे. मक्याची काही शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. याच शेतकऱ्यांकडून बाजारात आवक होत आहे. प्रमुख बाजारांत मिळून सध्या ६०० क्विंटलदेखील आवक होत नसल्याची स्थिती आहे.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor