तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मका हमीभावापेक्षा कमी दरात ! शेतकऱ्यांना मोठा फटका

खानदेशात बाजारात मक्याची आवक सुरू झाली आहे. परंतु मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.


62 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor