तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 July
Follow
मक्याच्या भावातील तेजी टिकून
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत पुन्हा एकाद नरमाई आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.९० डॉलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३०८ डॉलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
45 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor