तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी बळीराजा सरसावला

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये सिंचनाच्या सोयीसुविधा असल्याने पूर्वमोसमी कपाशीच्या लागवडीची लगबग वाढली आहे. एकीकडे कापसाला भाव मिळालेला नसल्याने हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही पडून आहे. दुसरीकडे नवीन हंगामासाठी बागायती क्षेत्रात पूर्वमोसमी कपाशी लागवड जोरात सुरू झालेली आहे.


70 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor