तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 June
Follow

मॉन्सूनपूर्व लसीकरणाला गती

कोल्हापूर तालुक्यात मॉन्सूनपूर्व लसीकरण मोहीम गतीने राबवली जात आहे. पावसाळ्यात जनावरांना होणारे घटसर्प, फऱ्या रोगाचे लसीकरण केले जात आहे. तालुक्यातील नऊ पशुवैद्यकीय दवाखान्यांतील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यामध्ये व्यग्र आहेत. गाय, बैल, म्हैस, रेडे, शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण केले जात आहे.


48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor