ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मराठवाड्यामध्ये दुष्काळ अधोरेखित
मराठवाड्यात एकूण गावांची संख्या 8501 आहे. परंतु त्यापैकी बीड जिल्ह्यातील 5 गावे पूर्णतः धरणात बुडीत आहेत. त्यामुळे उरलेल्या सर्व 8496 गावांतील पैसेवारी 50 पैशांच्या आत म्हणजे केवळ 46.99 पैसेच आली आहे. 50 पैशांच्या आत आलेल्या या पैसेवारीने दुष्काळ अधोरेखित केला आहे. ही बाब चिंता वाढविणारी असून, रब्बीवरीलही संकट पाहता आता सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
56 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor