ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मराठवाड्यासह खानदेशच्या पाच जिल्ह्यातील १० कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला

मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग या कारखान्यांनी ७८ लाख ७८ हजार २८० टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९१ टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ३३ हजार ५४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दरम्यान गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी १० कारखान्याचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.
53 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
