ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Mar
Follow
मराठवाड्यात 2 कोटी 39 लाख टन उसाचे गाळप
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या ऊस हंगाम गाळपात जवळपास 61 कारखान्यांनी सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी आत्तापर्यंत 2 कोटी 39 लाख 65 हजार 720 टन उसाचे गाळप करत तब्बल दोन कोटी 26 लाख 96 हजार 278 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 13 मार्चपर्यंत मराठवाड्यातील 11 कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपला होता.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor