तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

मराठवाड्यात रब्बीचे २० लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे २० लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र यंदाचा रब्बी हंगामात विमा संरक्षित असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. या संदर्भातील अधिक माहितीनुसार, १५ डिसेंबर पर्यंत रब्बी हंगामातील पिकांना विमा संरक्षण घेण्याची मुदत होती. या मुदतीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यात १३ लाख ४७ हजार ६२२ अर्जाच्या माध्यमातून सुमारे ७ लाख ७९ हजार ४६९.१४ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी विमा संरक्षित केले.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor