ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 Jan
Follow
मराठवाड्यातील 9 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; सरकार कधी निर्णय घेणार?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह विभागातील आठ जिल्ह्यांतील 4 लाख 94 हजार 918.30 हेक्टरवरील कापसासह रबी पिके, फळबागांना गेल्या महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे 9 लाख 67 हजार 561 शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना 709 कोटी 92 लाख 41 हजार रुपयांचा मदतनिधी लागणार आहे.
35 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor