तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Sep
Follow

मर्यादेपेक्षा जादा साखर विक्री भोवली

मयदितच साखर विक्री करा असे सातत्याने सांगून सुद्धा अनेक कारखान्यांनी केंद्राच्या आदेशाची पायमल्ली केल्याने केंद्राने १३४ साखर कारखान्यांवर सप्टेंबरच्या साखर कोटा कपातीची कारवाई केली. जून महिन्यात केंद्राने घेतलेल्या सर्व्हेक्षणात केंद्राला कारखान्यांनी स्टॉकहोल्डिंग मयदिच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि त्यांच्या रिलीझ कोट्यापेक्षा जास्त प्रमाणात विक्री केल्याचे आढळून आले. यामुळे केंद्राने कडक पवित्रा घेत ही कारवाई सुरूच ठेवली आहे.


28 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor