तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Feb
Follow

मत्स्योत्पादन, संवर्धनाची 35 केंद्रे बंद

सांगली: पुरेसे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव तलावांची दुरुस्ती या साऱ्यांमुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून 67 मत्स्योत्पादन व संवर्धन केंद्रांना घरघर लागली आहे. परिमाणी, राज्यातील 35 मत्स्त्योत्पादन व संवर्धन केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र दुरुस्ती करून सुविधा आणि मनुष्यबळ देण्याची मागणी मच्छीमार सहकारी संस्था करत आहेत. मात्र मत्स्य व्यवसाय विभागाने त्याकडे काणाडोळा केला आहे.


39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor