तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नंदुरबारात शेतकरी आयडी नोंदणीला आजपासून सुरुवात

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी नोंदणीसाठी आज पासून सुरुवात झाली आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावरील काम करणारे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक व ग्रामविकास अधिकारी यांना शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.


26 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor