तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Feb
Follow

नांदेड जिल्ह्यास पीककर्जाचे 3014 कोटी रुपयांचे उद्दिष्ट

नांदेड जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ‘नाबार्ड’च्या सहा हजार 721 कोटी रुपयांच्या ‘पोटँशिअल लिंक्ड क्रेडिट प्लॅन’ (पीएलपी) अर्थात संभाव्ययुक्त ऋण योजनेला अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी नुकतीच मंजुरी दिली. यात खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वितरणाच्या उद्दिष्टात 106 कोटींची वाढ करून तीन हजार 14 कोटींच्या संभाव्ययुक्त पीक कर्जाची तरतूद केली आहे.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor