तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Oct
Follow

नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

नांदेड : जिल्ह्यात एनसीसीएफ या केंद्रीय एजन्सीमार्फत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून एकूण १७ ठिकाणी किमान हमीदरानुसार उडीद, मूग व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. यात सोयाबीन विक्रीसाठी अडीच हजार शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व ऑनलाइन नोंदणी केली.


36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor