तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामात अडीच लाख हेक्टरवर पेरणी

नांदेड जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाची पेरणी विक्रमी क्षेत्रावर झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या १६० टक्क्यांनुसार तीन लाख ५७ हजार पाच हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख ४९ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली.


31 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor