तपशील
ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नांदेड विभागात 13 लाख टन ऊसाचे गाळप
नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात 26 साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी मंगळवारअखेर (ता.21) 13 लाख 26 हजार 556 टन उसाचे गाळप झाले. तर नऊ लाख 98 हजार 760 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
49 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor