तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नांदेडच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ७७.२५ कोटी जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना एकोणिसाव्या हप्त्याचे वितरण सोमवारी (ता. २४) होणार आहे. यात नांदेड जिल्ह्यातील तीन लाख ८६ हजार २५७पात्र लाभार्थ्यांना ७७ कोटी २५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.


44 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor