तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानाची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


61 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor