तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

नांदेडमध्ये नव्या हळदीला मिळाला १४ हजार रुपये प्रति क्विंटल दर !

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या नवीन हळदीची आवक सुरू आहे. या हळदीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी (ता. ३०) चार हजार ३६५ क्विंटल हळदीची आवक झाली. या हळदीला सरासरी १३ हजार ९९० रुपये दर प्रति क्विंटल मिळाला.


33 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor