ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
नादुरुस्त सौर पपांची दुरुस्ती होत नसल्याने शेतकरी त्रस्त

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून अनुदानावर पंपसंच बसवले जातात. मात्र ते नादुरुस्त झाल्यावर सबंधित कंपनीकडून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी त्रस्त आहेत. सौरपंप दुरुस्त होत नसल्याने पिकांच्य नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
