तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Feb
Follow

'नाफेड'चे पोर्टल बंदच; तूर नोंदणी खोळंबली

जळगाव : केंद्र व राज्य सरकारच्या 'नाफेड' तसेच पणन महासंघाकडून २४ जानेवारीपासून तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते; परंतु अधिकृत वेबसाईट पोर्टलच सुरू नसल्याने तूर खरेदीसाठी नोंदणी खोळंबली असून, हमीभाव खरेदी केंद्रांवरील नोंदणी सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor