ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Nov
Follow
'नाफेड'च्या कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणाऱ्या 'नाफेड'च्या कांदा खरेदीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या प्रचारात गाजला. दरम्यान, नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक दीपक अगरवाल यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन कांदा साठविलेल्या गोदामांची पाहणी केली. त्यामुळे 'नाफेड' कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी होत असल्याचे दिसून येत आहे.
42 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor